आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी एव्हरेस्टवीरांचे ‘मन की बात’ मध्ये कौतुक, नाैदलातील महिला अधिकाऱ्यांचाही गाैरव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील पाच आदिवासी विद्यार्थ्यांच्या ‘भीम पराक्रमा’ची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी त्यांचे ‘मन की बात’मध्ये काैतुक केले. तसेच ‘अायएनएस तारिणी’ या जहाजाद्वारे २५० दिवसांत समुद्रातून जगभ्रमंती करणाऱ्या नाैदलातील सहा महिला अधिकाऱ्यांचेही त्यांनी काैतुक केले. आदिवासी विकास विभागाने चंद्रपूरच्या   आश्रमशाळेतील कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, परमेश आडे, मनीषा धुर्वे व विकास सोयाम या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले  हाेते.

बातम्या आणखी आहेत...