आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

32 वर्षांची पत्नी, मुलीसह पतीची आत्महत्या, नागपुरातील फुटाळा तलावात सापडले मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूरमधील फुटाळा तलावात शिंदे कुटुंबातील तिघांचे मृतदेह सापडले. - Divya Marathi
नागपूरमधील फुटाळा तलावात शिंदे कुटुंबातील तिघांचे मृतदेह सापडले.

नागपूर - नागपुरातील एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह तलावात आढळल्याने खळबळ उडाली आहे. येथील फुटाळा तलावात पती, पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. या कुटुंबाने सामुहिक आत्महत्या केली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. शनिवारी सकाळी ही घटना समोर आली.

 

- नागपूर पोलिसांनी तिन्ही मृतांची ओळख पटवली असून मृत निलेश शिंदे (35) पत्नी रुपाली शिंदे (32) आणि 3 वर्षांची मुलगी नाहली शिंदे यांच्यासोबत शहरातील तेलंगखेडी हनुमानमंदिर परिसरात राहात होता. 

- शिंदे कुटुंबातील तिघांनी रात्री आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या घटनेची माहिती अंबाझरी पोलिसांना कळाल्यानंतर शनिवारी सकाळी मृतदेह बाहेर काढण्यात आले.

- शिंदे कुटुंबाने सामूहिक आत्महत्या करण्यामागे काय कारण आहे, हे अद्याप कळालेले नाही.

बातम्या आणखी आहेत...