आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खासदार वरूण गांधी शनिवारी नागपुरात; युवा परिषदेत राहाणार उपस्थित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- भाजपचे खासदार वरूण गांधी उद्या (शनिवार) नागपुरात येत आहे. युवा मुक्ती अभियान, विदर्भतर्फे आयोजित युवा परिषदेत ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहाणार आहेत.

 

वसंतराव देशपांडे सभागृहात दुपारी 12 वाजता आयोजित कार्यक्रमाला महाराष्ट्र श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, आंबेडकर विचारधारेचे चिंतक अशोककुमार भारती, युगांतर शिक्षण संस्थेचे राजकुमार तिरपुडे, प्रा. केशव वाळके, सामाजिक कार्यकर्ते नितीन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे. या कार्यक्रमात यवतमाळ येथील महेश पवार, वर्धा येथील मारोती चवरे, अमरावतीच्या संजीवनी ठाकरे-पवार, प्रशांत डेकाटे (नागपूर), श्रीकांत भोवते (गोंदिया) व गौरव टावरी (नागपूर) यांना युवा कृतज्ञता सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...