आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताडोबात रंगली वाघ-अस्वलाच्या पिलाची झुंज; पुढे काय घडले पाहा VIDEO त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- ताडोबाच्या अभयारण्यात प्राण्यांची एक वेगळी झुंज पर्यटकांना बघायला मिळाली. बफर झोनमधील देवाडा तलावावर वाघ आणि अस्वल एकाचवेळी पाणी पिण्यासाठी आले होते. त्यानंतर जे घडले ते सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणारे होते. सोशल मीडियावर मागच्या काही दिवसांपासून वाघ आणि अस्वल यांच्या लढाईचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

 

 

काय घडले ताडोबात?

ताडोबा अभयारण्यातील बफर झोनमधील देवाडा तलावावर बुधवारी वाघ आणि अस्वल एकाचवेळी पाणी पिण्यासाठी आले होते. मग काय, ते लढाई करू लागले. पण, आश्चर्य म्हणजे जंगलाच्या राजाने माघार घेतली आणि तो पाण्यात पडला. तर, अस्वल शिरजोर झाले.  वाघाचे नाव मटकासूर असून तो 7 वर्षांचा आहे तर अस्वलाचे नाव जामुन बोदी आहे असे या जंगलाचे अधिकारी अक्षय कुमार यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. आता वाघ म्हटल्यावर तो जिंकणारच असा आपला साहजिकच समज होईल. पण हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की ही लढाई नक्की कोण जिंकलंय. 

 

 

पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...