आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात सूर्य भडकला अकोला ४६.९, अमरावती ४६.४

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- विदर्भात सूर्य चांगलाच भडकला आहे. सोमवारी अकोला व अमरावती राज्यात सर्वाधिक हाॅट होते. अकोला येथे कमाल ४६.९ व अमरावती येथे ४६.४ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले. येणाऱ्या दिवसात पारा सतत चढता राहाणार असून विदर्भात उष्णतेची लाट राहिल, असा इशारा प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे.   विदर्भात सोमवारी ब्रम्हपुरी येथे कमाल ४५.०, चंद्रपूर ४५.४, वर्धा ४६.५, नागपूर ४४.५, यवतमाळ ४५.५, वाशिम ४४.२, गोंदिया ४३.२, गडचिरोली ४४.०, बुलढाणा ४३.० अंश से. तापमान नोंदविण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...