आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ: वादळी वा-यामुळे शाळेजवळील महाकाय झाड कोसळले; वाहनांचा चुराडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ- वादळी वारा व सततच्‍या पावसामुळे शहरातील जिल्‍हाधिकारी कार्यालयामागे असलेल्‍या फ्री मेथंडीस शाळेजवळील एका महाकाय वृक्ष कोसळले. सुदैवाने यात कोणतही जिवितहानी झाली नाही. आज दुपारी एकच्‍या सुमारास ही घटना घडली. हे झाड 2 ऑटो व एका चारचाकी वाहनावर कोसळल्‍याने त्‍यांचा अक्षरश: चुराडा झाला. वृक्ष कोसळल्‍याने या रस्‍त्‍यावरील वाहतूक काही काळ बंद होती. प्रशासनातर्फे हे झाड हटवण्‍याचे प्रयत्‍न केले जात आहे.  


पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...  

 

बातम्या आणखी आहेत...