आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगलात दुचाकीसमोर अचानक आला वाघ, त्यानंतर घडले असे काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाघ या दुचाकीस्वारापासून काही अंतरावर होता. - Divya Marathi
वाघ या दुचाकीस्वारापासून काही अंतरावर होता.

नागपूर/चंद्रपूर- ताडोबा अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये जंगलात दुचाकीवर जाणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा मार्ग एका वाघाने रोखला. नेमक्या त्याचवेळी पर्यटकांची एक कार तिथे आल्याने या दोन्ही कर्मचाऱ्यांचा जीव वाचला. 

 

 

काय आहे पूर्ण प्रकरण
- काही पर्यटक कारने ताडोबाच्या कोअर झोनमध्ये फिरत होते. जंगलमधील एका मार्गावर वाघ बसला होता.
- त्याला पाहिल्यावर पर्यटकांनी आपली गाडी थांबवली. कॅमेऱ्याने त्यांनी त्याचा व्हिडीओ बनविण्यास सुरुवात केली. त्याचवेळी समोरुन दोन वनकर्मचारी येत होते. 

- वनकर्मचारी समोर वाघ पाहिल्यावर घाबरले. पण त्यांनी विचारपुर्वक दुचाकी थांबवली. 

- त्यानंतर वाघ त्यांच्या दिशेने गेला. त्यावेळी कर्मचारी कमालीचे घाबरले होते. 

- वाघ या कर्मचाऱ्यांवर हल्ला करणारच होता. त्याचवेळी पर्यटकांनी आपली कार त्यांच्या मधोमध नेली. त्यामुळे वाघ जंगलात पळुन गेला. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...