आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीसोबत तरूणाने केली मैत्री, अजाणपणाचा फायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शहरातील एका शाळेत शिकणारा 18 वर्षीय युवक शुभम सुरवाडेने त्याच शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत मैत्री वाढवून तिच्या अजाणपणाचा फायदा घेत तिच्या राहत्या घरी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. पीडित मुलीने बालनिरीक्षण गृह उल्हासनगर ठाणे येथे शुभमविरुद्ध तक्रार दिली. स्थानांतरित होऊन तक्रार प्राप्त झाल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करून खोलापुरी गेट पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बद्रीनाथ सानप तपास करीत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...