आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : मोगल सरदाराच्या नावावरून ठेवले विदर्भातील या किल्‍ल्‍याचे नाव, वाचा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असादगड किल्‍ला - Divya Marathi
असादगड किल्‍ला


अकोला - अकोला शहराच्‍या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारी वास्‍तू म्‍हणजे जुन्या अकोला शहरात मोर्णा नदीकिनारी असलेला असदगड या किल्ल्‍ला. सध्‍या त्‍याची मोठ्रृया दुरवस्था झाली आहे. दरम्‍यान, भविष्यातही त्याचे अस्तित्व अबाधित राहावे आणि येणाऱ्या पिढीला इतिहासाचा हा साक्षीदार पाहता यावा, या हेतूने पुरातत्त्व विभागाकडून त्याची डागडुजी करण्‍यात आली. पण, हा किल्‍ला कुणी बांधला, त्‍याचे नाव असदगड कसे पडले, तो बांधण्‍याची गरज का पडली. याची खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी...
पुढील स्लाईडवर वाचा, कुणी बांधला हा किल्‍ला....