आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एटीएएम’ची माहिती घेत काढली रक्कम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राह्मणवाडा- मुंबईतून बँक व्यवस्थापक बोलत आहे, असे सांगून एटीएम कार्डचे डिटेल्स मागून खात्यातून २८ हजार ८४३ रुपये काढून फसवणूक केल्याप्रकरणी राजेंद्र विष्णू शिरभाते यांनी पोलिसात तक्रार केली. शिरभातेंंच्या मोबाईलवर आलेल्या कॉवरून त्यांच्या एटीएम कार्डाची माहिती घेऊन पैसे काढले. मोबाईलवर पैसे काढल्याचा मॅसेज येताच फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ज्या क्रमांकावरून फोन आला होता, त्याविरुद्ध तक्रार केली पोलिसांनी गुन्हा दाखल केला .