आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा नव्‍हे ही तर नियोजन बैठक, 20 फोटोंमध्‍ये पाहा अमरावतीत अशी झाली तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- कोपर्डी येथील घटनेचा निषेध आणि आरक्षणाच्‍या मागणीला घेऊन 22 सप्‍टेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्‍यात आले आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी या मोर्चामध्‍ये मोठ्या संख्‍येने सहभागी होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍या दृष्‍टीने संयोजक गेल्‍या 20 दिवसांपासून तयारी करत आहेत. मोर्चा कुठून निघेल, शहरातील पार्किंगची व्‍यवस्‍था कशी असेल यासंदर्भात सोशल मीडियातून वारंवार माहिती दिली जात आहे. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला मोर्चाच्‍या नियोजनासंदर्भातील काही फोटो दाखवत आहोत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, असे करण्‍यात आले मोर्चाचे नियोजन..
बातम्या आणखी आहेत...