आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोनवरून पाठवल्या जातात आयटम गर्ल्स; या तरुणींना सर्वाधिक डिमांड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर/मुंबई- नागपूर शहरातील बहुतांश भागाती बिअरबार बंद झाले आहेत. मात्र, डान्सबार खुले आम सुरु आहेत. विशेष म्हणजे या डान्सबार्सला राजकीय नेत्यांचे संरक्षण मिळत आहेत. तरुणाई मोठ्याप्रमाणात या डान्सबारमध्ये काम करत आहेत. या‍शिवाय काही भागात तर बंगले आणि फ्लॅटमध्ये डान्ससाठी दलालांनी बारगर्ल्सची टीम तयार केली आहे. फोनवरून त्या घरपोहोच सेवा देतात. याला मोबाइल टीमही संबोधले जाते. बंगळुरुच्या ग्रुपला सर्वात जास्त मागणी अर्थात डीमांड आहे.
 
कस्टमरला धूंद चढवण्यासाठी विवस्त्रही होतात तरुणी...
-
पार्टीत तरुणी आयटम साँग्जवर धम्माल डान्स करतात. मोबाइल फोनवर साँग्ज सुरु होताच कस्टमरला धूंद चढवण्यासाठी विवस्त्र होतात.
- कामठीत पोलिस उपायुक्तांनी पेट्रोलिंग करून कारवाई केली.
- तरुणींना डान्स करताना रंगेहात पकडले. बारमध्ये जाऊन पोलिसांनी फोटोग्राफीही केली.
- पोलिसांच्या या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे कामठी मतदार संघातून निवडून आले आहेत.
- याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...