आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडावर आदळली भरधाव काळी-पिवळी, तिघे जागीच ठार, तुम्‍ही पाहू शकणार नाही हे फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलढाणा- चिखली रोडवरील मुंगसरी फाट्यानजीक काळी पिवळीचा भीषण अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की, काळी पिवळीमधील तीन प्रवाशी जागीच ठार झाले आहेत. समोरून येणाऱ्या बसला कट मारून भरधाव काळी पिवळी रोडच्या कडेला जाऊन उलटली.
- या भीषण अपघातात तीन जण ठार झाले व पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
- दुर्घटना गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास चिखली रोडवरील मुंगसरी फाट्यानजीक घडली.
- काळी पिवळी प्रवासी घेऊन मेहकर वरून चिखलीकडे भरधाव वेगात निघाली होती.
- फिरोज शेख जब्बार शेख, शिवाजी उत्तम देशमुख व गणेश माधव काकडे हे तिघे जागीच ठार झाले.
- पाच प्रवाशी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, तुम्‍ही पाहू शकणार नाही ही भीषण फोटो..
बातम्या आणखी आहेत...