आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर: कढोली येथे बस आणि ट्रेलर अपघातात बसचालकासह चौघांचा जागेवरच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- मौदा पोलिस स्टेशनच्या हद्दीत कढोली येथे बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात बस चालकासह चौघांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नागपूर येथील मेयो हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहेत.

 

अपघात इतका भीषण आहे की, बसच्या कॅबिनचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

 

अपघाताची भीषण दर्शवणारे पोहो पाहाण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...