आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्धा - वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात असलेल्या दहेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डाबकी पारधी बेड्यात दारू पकडण्यास गेलेल्या पोलिसांच्या पथकावर दारू विक्रेत्यांनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. यात ठाणेदार मनीष बनसोड जखमी झाले. पाेलिसांनी स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार केला, त्यामुळे सहायक पाेलिस निरीक्षक बनसोड सुदैवाने बचावले. हल्लेखाेर मिथून मरवडे फरार आहे. या बेड्यावर दारूभट्टी सुरू असल्याचे कळताच पाेलिसांचे पथक छापा टाकण्यासाठी गेले हाेते.