आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मामेभावाच्‍या लग्‍नाला पोहोचले आतेभाऊ, मुख्‍यमंत्र्यांचा अमरावती दौरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती येथे मामेभावाच्‍या लग्‍नाला मुख्‍यमंत्र्यांनी रविवारी उपस्‍थिती दर्शवली. (सर्व छाया - मनीष जगताप) - Divya Marathi
अमरावती येथे मामेभावाच्‍या लग्‍नाला मुख्‍यमंत्र्यांनी रविवारी उपस्‍थिती दर्शवली. (सर्व छाया - मनीष जगताप)
अमरावती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अमरावतीमध्‍ये आपल्‍या मामेभावाच्‍या लग्‍नालाही हजेरी लावली. लग्‍नासाठी पाहुणे म्‍हणून आलेल्‍या सीएमचा मामाच्‍या घरी नेहमीप्रमाणे आदर सत्‍कार झाला. अमरावतीमधील श्रमिक पत्रकार संघाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व प्रेस क्लब ऑफ अमरावतीच्या पत्रकार भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन या कार्यक्रमानिमित्‍त त्‍यांचा शहरात दौरा होता. स्‍थानिक आमदार, खासदार आणि अधिका-यांची या कार्यक्रमाला उपस्‍थिती होती.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, लग्‍नसोहळ्याचे खास फोटो..