आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीचे अश्लील फोटो, व्हीडीओ मित्राला पाठवले, पतीच्या मित्राकडून विवाहितेचा रस्त्यावर छळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पतीने पत्नीचे अश्लील छायाचित्र व्हीडीओ काढले होते. हेच अश्लील छायाचित्र पतीने त्याच्या मित्राला पाठवले. - Divya Marathi
पतीने पत्नीचे अश्लील छायाचित्र व्हीडीओ काढले होते. हेच अश्लील छायाचित्र पतीने त्याच्या मित्राला पाठवले.
अमरावती- घटस्फोटासाठी स्वाक्षरी करून सध्या न्यायालयात सुरू असलेले घरगुती हिंसाचाराचे प्रकरण मागे घ्यावे,ही मागणी पत्नीने फेटाळून लावल्याने तीन वर्षांपूर्वी पत्नीचे काढलेले अश्लील फोटो व्हिडीओ त्याच्या मित्राला पाठवले. हेच अश्लील फोटो, व्हीडिओ त्या मित्राने भर रस्त्यात विवाहितेला दाखवून तिच्यासोबत असभ्य वर्तन केले.
ही घटना १३ ऑगस्टला घडली असून या प्रकरणी विवाहितेने शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी गाडगेनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय आहे प्रकरण...
बातम्या आणखी आहेत...