आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातून सिलींडर केले लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील संजय गांधी नगर क्रमांक मध्ये असलेल्या एका घरातून गुरूवार ते शुक्रवार दरम्यान अज्ञात चोरट्याने सिलींडर चोरून नेला आहे. या सिलींडरची किंमत हजार २०० रुपये आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 
 
बातम्या आणखी आहेत...