आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याच्या बनावट गिन्न्या विकताना तिघांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - सोन्याच्या बनावट गिन्नी विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान अटक केली. शनिवारी, जानेवारीला रात्री ही कारवाई केली. या वेळी पकडलेल्या तिघांजवळून पोलिसांनी सोन्याच्या ४९५ बनावट गिन्न्या जप्त केल्या असून, त्याचे वजन सव्वा तीन किलो आहे, अशी माहिती पाेलिसांनी दिली. अटक केलेल्या आरोपींमध्ये जावेद इक्बाल तगाडे वय २९, ताहीर बेग फय्याज वय ३०, बाबा उर्फ रफिक खान मोहम्मद खान वय ५२ तिघेही राहणार कळंब चौक, यवतमाळ यांचा त्यात समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...