आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतात बियाण्याऐवजी पेरले दगड, कृषिमंत्र्यांच्‍याच तालुक्‍यात शेतक-यांचा असंतोष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव-  राज्य सरकारने कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत १० हजार रुपये कर्ज देण्याची घोषणा केली, मात्र ते न मिळाल्यामुळे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या खामगाव तालुक्यातील खुटपुरी येथील गोपाल काकडे यांनी शेतात बियाण्याऐवजी दगड पेरले व खताऐवजी वाळू टाकून सरकारचा निषेध केला.
बातम्या आणखी आहेत...