आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन मुलांची हत्‍या करून वडिलांची आत्‍महत्‍या, यवतमाळ जिल्‍ह्यातील थरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - बायकोसोबत झालेल्‍या वादातून एका व्‍यक्‍तीने आपल्‍या तीन मुलांना विहिरीत ढकलले. नंतर स्‍वत: उडी घेऊन आत्‍महत्‍या केली. ही थरारक घटना जिल्‍ह्यातील फाळेगावफाटा (ता. बाभूळगाव) येथे घडली. पांडुरंग श्रीराम कोडापे (40), गायत्री कोडापे (12), जय कोडापे (9) आणि कोमल कोडापे (3) अशी मृतांची नावे आहेत.
नेमके काय झाले ?
- पांडुरंग हा शेजमजूर होता. त्‍याची आर्थिक स्थिती हलाखीची होती.
- त्‍यातूनच पती - पत्‍नीत वाद होत होते.
- पत्‍नीसोबत झालेल्‍या भांडणातून त्‍याने रागाच्‍या भरात हे टोकाचे पाऊल उचलले.
- या प्रकरणी पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला असून, चारही मृतदेह बाहेर काढून विच्‍छदनासाठी यवतमाळला पाठवले.
पत्‍नीने केला आरडा - ओरडा
पांडुरंगने मुलांसह विहिरीत उडी घेतल्‍याचे लक्षात येताच त्‍याच्‍या पत्नीने आरडाओरड केला. ग्रामस्‍थांनी धाव घेऊन चौघांचेही मृतदेह बाहेर काढले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, मृतांचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...