आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos : अमरावतीत तरूणींचा जल्‍लोष, साजरा झाला Friendship Day

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील एका उड्डाण पूलावर युवतींनी अशी पोज दिली. (सर्व छाया : मनीष जगताप) - Divya Marathi
शहरातील एका उड्डाण पूलावर युवतींनी अशी पोज दिली. (सर्व छाया : मनीष जगताप)
रिमझीम पावसातली गरम भजी आणि उकडता चहा घेत रंगलेल्‍या गप्‍पा असो.. चौघी पाच जणींची शहरातील रपेट.. किंवा मित्र मैत्रीनींनी बहरलेले कॉलेज कॅम्‍पस सध्‍या अमरावतीत
पहायला मिळत आहेत. शैक्षणिक नगरी असलेल्‍या अमरावतीत विदर्भातील विविध जिल्‍ह्यांमधील हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. त्‍यामुळे मैत्रीची भावना केवळ एका दिवसात कशी व्‍यक्‍त होणार. फ्रेंडशिप डे नुकताच साजरा झाला असला तरी, कॉलेजेसमध्‍ये फ्रेंडशिप आठवडा साजरा करण्‍याची पद्धत दिसून येत आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, मैत्रीणींची धम्‍माल आणि आठवड्याचे नियोजन..