आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देखाव्यातून मांडला मोदी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा; नागरिकांना दिली योजनांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर/बुलडाणा- बुलडाणा तालुक्यातील धाड पोलिस ठाण्यात अंतर्गत येणाऱ्या चांडोळ येथील एका युवकाने मोदी सरकारच्या मागील तीन वर्षांचा लेखाजोखा व सरकारने राबविलेल्या लोकाभिमुख योजनांची माहिती देखाव्याच्या स्वरुपात मांडली आहे. घरातील गणरायासमोर त्याने हा देखावा साकारला आहे. त्याच्या देखाव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळण्यासही त्यामुळे मदत होत आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा व्हिडिओ
बातम्या आणखी आहेत...