आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपराजधानीला पावसाने झोडपले; अवघ्या तीन तासांत १३५ मि.मी. पाऊस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचले आहे. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचले आहे. (संग्रहित फोटो)
नागपूर- शहरात अवघ्या तीन तासांत १३५ मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून वाहतूकीलाही याचा फटका बसला आहे. सखल भागात या पावसाने पाणी साचले आहे.
बातम्या आणखी आहेत...