नागपूर – शेजारच्या मुलासोबत माझे अनैतिक संबंध आहेत. पण, घटस्फोट देणार नाही, अशी कबुली शहरातील चार मुलांची आई असलेल्या आणि 14 वर्षे नव-यासोबत संसार केलेल्या एका महिलेने न्यायनिवडाच्या बैठकीत दिली. तिच्या अशा बोलण्याने तिच्या पतीला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यामुळे आपल्याला घटस्फोट मिळावा, यासाठी त्याने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. पत्नीचे असे वागणे म्हणजे क्रूरता आहे, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घटस्फोट मंजूर केला. राधा आणि राजू (काल्पनिक नावे) अशी त्या दाम्पत्याची नावे आहेत.
पुढील स्लाइडवर वाचा नेमके काय आहे प्रकरण....