आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leading Industrialist Shilpa Agrawal Wins ‘Mrs Inspirational’ Award

PHOTOS : नागपूरची बिजनेसवुमन झाली ‘Mrs. Inspirational’, मॅनमारमध्‍ये जिंकली Contest

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिल्पा अग्रवाल - Divya Marathi
शिल्पा अग्रवाल
नागपूर - येथील प्रसिद्ध उद्योगपती शिल्पा अग्रवाल यांनी मॅनमारमध्‍ये झालेल्‍या मिसेज इंडिया वर्ल्ड वाइड स्‍पर्धेचा मिसेज इंस्पाअरेशनल किताब आपल्‍या नावावर केला. त्‍यामुळे जगभरात नागपूरचे नाव उज्‍ज्‍वल झाले. या स्‍पर्धेत 42 भारतीय विवाहित महिला सहभागी होत्‍या. त्‍या सगळ्यांवर शिल्‍पा यांनी कुरघोडी केली. ही स्‍पर्धा 1 ते 9 ऑक्‍टोबरपर्यंत बँकाक, पटाया आणि यंगूनमध्‍ये तीन टप्‍प्‍यात झाली. या स्‍पर्धेत आर्मी, नेव्‍ही आणि एयरफोर्सशी निगडित स्‍पर्धकही सहभागी झाले होते. सगळेच प्रभावशाली आणि सुंदर होते. त्‍यांच्‍याकडून आपल्‍याला बरेच काही शिकण्‍यास मिळाले, अशी माहितीसुद्धा शिल्‍पा यांनी दिली.
यापूर्वीसुद्धा कारेले अनेक पुरस्‍कार नाव
शिल्‍पा यांनी यापूर्वीसुद्धा अनेक पुरस्‍कारावर आपले नाव कोरले आहे. वर्ष 2004 मध्‍ये झालेल्‍या ‘मिसेज नागपूर’ आणि आपले पती आकाश अग्रवाल यांच्‍यासोबत 2005 मध्‍ये ‘मि. अॅण्‍ड मिसेज अग्रवाल’ ही किताब त्‍यांनी नावे केलेले आहेत.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा शिल्‍पा यांचे निवडक फोटोज...