आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : हजारो वर्षांपासून उलगडले नाही येथील पाण्याचे गुढ, जगभरातून संशोधन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांपैकी सर्वात वेगळे आणि पर्यटकांपेक्षा संशोधकांना आकर्षित करणारे स्‍थळ म्‍हणजे लोणार सरोवर. हे स्‍थळ जागतिक पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. या सरोवराचे वैशिष्ट्य म्हणजे हे सरोवर अवकाशातून पृथ्वीवर पडलेल्या उल्कापातामुळे बनलेले पहिले सरोवर आहे. त्यामुळे यातील पाणी खारट आहे. या खारट पाण्यामुळे येथे शेकडो वर्षांपूर्वी समुद्र होता असा अंदाज लावण्यात येतो. संशोधकांच्यामते हे सरोवर बनताना आकाशातून दहा लाख टन वजनाची एक मोठ्ठी उल्का येथे पडली असवी.
जवळपास 1.8 किलोमिटर व्यासाचे हे सरोवर जवळपास पाचशे मीटर खोल आहे. अजूनही अनेक संशोधक या सरोवरावर संशोधन करत आहेत, की ही उल्का सरळ पृथ्वीवर पडली की, एखादा ग्रह पृथ्वीला धडकला.
तीन भागांमध्ये तुटली उल्का
पृथ्वीला धडकल्यानंतर या उल्केचे तीन तुकडे झाले होते. यापैकीच एक लोणार सरोवर आहे, तर इतर दोन सरोवर आता सुकले आहेत.

2006 मध्ये झाली विचित्र घटना
2006 मध्ये लोणार सरोवरात एक विचित्रच घटना घडली. या सरोवराचे पाणी अचानक बाष्पीभवन होऊन संपून गेले. तेव्हा गावकर्‍यांना या सरोवरात पाण्याच्या ठिकाणी मीठ आणि इतर खनिजांचे चमकणारे तुकडे मिळाले.

पुढील स्लाईडमध्ये वाचा,
1. सरोवराचा इतिहास
2. बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर