आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ : भर चौकात प्रियकराने केले विवाहित प्रेयसीवर चाकूने 21 वार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुसद (यवतमाळ) - पतीसोबतचेसंबंध तोडून माहेरी राहणाऱ्या एका महिलेला तिच्‍या विवाहित
प्रियकराने रदिवसा चौकामध्ये धारदार शस्त्राने 21 वार करून निर्घृणपणे हत्या केली. ही घटना शनिवारी हिवळणी गावात घडली. पूजा जनार्धन मस्के (30) असे मृत महिलेचे नाव आहे.
नेमके काय आहे प्रकरण...
> खंडाळा पोलिस ठाण्‍याअंगर्तत येणाऱ्या हिवळणी येथील रहिवाशी जनार्धन मस्के यांची मुलगी पूजा हिचे 10 वर्षांपूर्वी लग्‍न झाले होते.
> तिला एक मुलगासुद्धा आहे.
> मात्र, पतीसोबत पटत नसल्‍याने ती काही वर्षांपासून माहेरीच राहत होती.
> दरम्यान, घराच्या मागील बाजूस राहणाऱ्या धनराज चव्हाण (35) वर्ष या विवाहित युवकासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले.
> सुरुवातीला लपूनछपून चालणारे प्रेमसंबंधांचा गावभर बोभाटा झाला.
> त्‍यातून धनराजचे त्‍याच्‍या पतनीसोबत भांडण व्‍हायला लागले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, धनराजने पूजाचा का केला खून... कसा केला हल्‍ला...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)