आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा बहाद्दर घेत होता वाघासोबत सेल्‍फी, वाघाला आली जाग, पाहा पुढे काय झाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- सेल्‍फी घेणा-यांचे धाडस आपण यापूर्वी अनेकदा पाहिले आहे. कुणी उंच शिखरावर सेल्‍फी घेतली, तर कुणी खोल द-यांसोबत. समुद्र किनारे किंवा पर्यटनस्‍थळी धोकादायक सेल्‍फी घेतल्‍याने अनेकांना प्राणासही मुकावे लागले आहे. आम्‍ही आपल्‍याला जी घटना सांगत आहो ती काहीशी वेगळी आहे. एका बहाद्दराने चक्‍क शेतात झोपलेल्‍या वाघासोबत सेल्‍फी घेतली. नंतर वाघ जागा झाला नि पुढे काय झाले पाहा, स्‍लाइड्सच्‍या माध्‍यमातून घटनाक्रम..
बातम्या आणखी आहेत...