आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : नाशिकमध्‍ये आढळली बेवारस बॅग; बॉम्‍बचा संशय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॅगेची पाहणी करताना बॉम्‍बशोधक पथकाचे कर्मचारी - Divya Marathi
बॅगेची पाहणी करताना बॉम्‍बशोधक पथकाचे कर्मचारी
नाशिक – शहरातील महात्मा गांधी रस्‍त्‍यावर आज (सोमवार) दुपारी एक बेवारस बॅग आढळली. मात्र, यामध्‍ये बॉम्‍ब आसवा, अशी शक्‍यता वाटल्‍याने पोलिसांनी बॉम्बशोधक पथक घटनास्थळी बोलावले होते. पथकाने बॅगची तपासणी केली असता त्‍यात काहीही आढळून आले नाही. त्‍यामुळे सगळ्यांचा जीव भांडात पडला. कुंभमेळ्यासाठी आलेल्‍या एखाद्या भाविकाची ही बॅग असावी, असा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे. पंजाबमध्‍ये झालेल्‍या हल्‍ल्‍याच्‍या पृष्‍ठभूमिवर नाशिकमध्‍ये हाय हलर्टच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. त्‍या अनुषंगाने शहरात कडक पोलिस बंदोबस्‍त आहे.

दिवसभरातील ताज्‍या बातम्‍या वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा