आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रोनमधून पाहा असा निघाला अमरावतीमध्‍ये मराठा क्रांती मोर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- कोपर्डीतील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अॅट्रॉसिटी कायद्यामध्‍ये बदल करावा, मराठा आरक्षण जाहीर करावे अशा विविध मागण्यांसाठी सकल मराठी समाजाच्या वतीने आज अमरावतीमध्‍ये भव्‍य मोर्चा काढण्‍यात आला. लाखो लोक या मोर्चामध्‍ये सहभागी झाले होते. नेहरू मैदान येथून मोर्चाला सुरूवात झाली, मराठा समाजबांधव इर्विन चौक मार्गे जिल्‍हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. मोर्चा असल्‍याने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक बंद ठेवण्‍यात आली होती. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला मोर्चाचे ड्रोनव्‍दारे टीपलेले फोटो दाखवत आहोत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, अमरावतीमधील मोर्चाचे ड्रोनव्‍दारे घेतलेले फोटो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...