आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रोन कॅमे-यातून असे दिसले लाखो मराठे, पाहा बुलढाण्‍यातील मोर्चाचे 10 खास फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- कोपर्डी प्रकरणाचा निषेध, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा आणि मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसाठी आज बुलडाणा शहरातील जयस्‍तंभ चौकात लाखो मराठा बांधव जमले होते. जिल्‍ह्यातील विविध तालुक्‍यांसह अकोला, वाशीम जिल्‍ह्यातूनही काही लोक या मोर्चासाठी दाखल झाले होते. अत्‍यंत शिस्‍त आणि संयमाने लाखो कुणबी- मराठा बांधवांनी कोपर्डीच्‍या घटनेचा नि षेध करत आपल्‍या विविध मागण्‍या मांडल्‍या. जिल्‍हाधिका-यांना मागण्‍यांचे निवेदन दिले. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला बुलडाण्‍याच्‍या मोर्चाचे ड्रोनव्‍दारे टिपलेले काही खास फोटो दाखवत आहोत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, ड्रोन कॅमे-यातून असा दिसला बुलडाण्‍याचा मोर्चा..
बातम्या आणखी आहेत...