आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोटाळे, वाद, सेक्स स्कॅंडलने अरविंद केजरीवाल बेजार, वाचा त्यांची Love Story

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मंत्र्यांचे घोटाळे, वाद, सेक्स स्कॅंडलने दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल बेजार झाले आहेत. दरम्‍यान, पंजाब विधानसभा निवडणुकीचे मैदान मारण्‍याची तयारीही त्‍यांनी केली. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे केजरीवालांची लव्‍ह स्‍टोरी...
'दिल की बात' सांगायला लागले तब्बल चार महिने
एरव्ही विरोधकांवर सडकून टीका करणारे आणि गौप्यस्फोट करणार्‍या केजरीवालांना 'दिल की बात' सांगायला तब्बल चार महिने लागले होते. केजरीवाल यांचा प्रेमविवाह असून त्यांची पत्नी सुनीता यांना प्रपोज करण्‍यासाठी त्यांना चार महिने लागले होते.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा , नागपुरात बहरली अरविंद केजरीवाल आणि सुनीता केजरीवाल यांंची 'लव्हस्टोरी'...
बातम्या आणखी आहेत...