आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉलमध्ये पोलिसांकडून मॉक ड्रिल, नागरिकांची तारांबळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- काही महिन्यांपूर्वीच शहरात बायपासवर एक एलिमेंट मॉल सुरू झाला आहे. मात्र, गुरुवारी सायंकाळी या मॉलमध्ये बॉम्ब ठेवून काही अतिरेकी त्यात शिरल्याचा वायरलेस मॅसेज पोलिसांच्या वाहनात सुरू झाला. त्यावरून तातडीने मोठा फौज फाटा त्या ठिकाणी दाखल झाला. 

शस्त्र सज्ज कमांडो आणि नक्षल विरोधी पथकही तेथे दाखल झाली. हे पाहून नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र कारवाई पूर्ण झाल्यानंतर हा पोलिस कवायतीचा एक भाग असल्याचे लक्षात आल्याने सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. तोपर्यंत मात्र मॉलमध्ये बॉम्ब असल्याची चर्चा शहरात पसरली होती. 
 
पुढील स्लाइडवर पाहा ड्रीलचे फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...