आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागपूरमध्‍ये लॉटरी व्‍यापा-याचे अपहरण, 1 कोटी रुपयांच्‍या खंडणींची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राहुल आगरेकर या लॉटरी व्‍यापा-याचे काल नागपूरमध्‍ये अपहरण झाल्‍याची माहिती समोर येत आहे. अपहरणकर्त्‍यांनी त्‍यांच्‍याच मोबाईलवरुन कुटुंबीयांना फोन करुन राहुल यांच्‍या सुटकेसाठी 1 कोटी रुपयांच्‍या खंडणीची मागणी केली आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी लकडगंज पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप राहुल यांचा शोध लावण्‍यात पोलिसांना यश आलेेले नाही.

राहुल आगरेकर हे व्‍यवसायिक आहेत. पूर्वी व्‍यवसायामध्‍ये झालेल्या एखाद्या वादातूनच हे अपहरण झाल्‍याचा संशय कुटुंबीयांनी व्‍यक्‍त केला आहे.   

बातम्या आणखी आहेत...