आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्‍ट्रातील सर्वांत सुंदर शहर 100 वर्षांपूर्वीही एवढेच सुंदर होते; क्किल करा इतिहासातील नागपूर पाहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूरचे हृदयस्‍थान असलेला सीताबर्डी चौक - Divya Marathi
नागपूरचे हृदयस्‍थान असलेला सीताबर्डी चौक
नागपूर – महाराष्‍ट्रातील सर्वांत सुंदर, स्‍वच्‍छ शहर म्‍हणून या शहरातील ख्‍याती आहे. पण, 100 वर्षांपूर्वीही हे शहर एवढेच सुंदर होते. १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमध्ये येऊन आपल्या लाखो अनुयायांबरोबर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
या शहराची स्‍थापना करतानाच विस्‍तर्ण रस्‍ते, वनराई याचे व्‍यवस्‍थापन केले गेले होते. त्‍यामुळेच 100 वर्षांपूर्वी हे शहर कसे असणार या विषयी प्रत्‍येकाच उत्‍सुकता असणारच. त्‍याच दृष्‍टीने आम्‍ही आमच्‍या वाचकांना इतिहासातील नागपूरची सैर करून आणणार आहोत.
नागपूर शहराचे दुर्मिळ फोटो पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा