आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवाद्यांनी उडवले देचलिपेठा वनपरिक्षेत्र कार्यालय; महत्‍त्‍वाची कागपत्रे खाक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गडचिरोली – जिल्‍ह्यातील देचलिपेठा (ता. अहेरी) येथील वनपरिक्षेत्र कार्यालय आज (बुधवार) नक्षलवाद्यांनी सिलिंडर स्फोट करून उडवून दिले. यात कार्यालयातील महत्‍त्‍वाची कागपपत्रे जळून खाक झाली असून, त्‍यामुळे खळबळ उडाली आहे.
पुढील स्‍लाइडवर क्लिक करून जाणून घ्‍या काय आहे नक्षलवादी चळवळ