आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर : माओवादी नेता साईबाबाला फाशी द्या, हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - माओवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांनी निदर्शने करत माओवादी नेत्यांना फाशी देण्याची मागणी केली आहे. मृतांच्या नातेवाईकांनी सिव्हील लाईन्स येथे वसंतराव देशपांडे हॉलसमोर आंदोलन केले. यात प्रामुख्याने माओवादी नेता जी.एन.साईबाबा आणि इतर माओवादी नेत्यांना फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित आंदोलनाचे PHOTO आणि शेवटच्या स्लाइडवर पाहा व्हिडीओ..
बातम्या आणखी आहेत...