आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवादी हल्ल्यात जखमी जवानांची मुख्यमंत्र्यांकडून रुग्णालयात चाैकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची नागपूरच्या रुग्णालयात चाैकशी करताना मुख्यमंत्री व पालकमंत्री बावनकुळे. - Divya Marathi
नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची नागपूरच्या रुग्णालयात चाैकशी करताना मुख्यमंत्री व पालकमंत्री बावनकुळे.
नागपूर - गडचिरोली येथे भूसुरुंग स्फोटात जखमी झालेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या जखमी जवानांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपुरातील रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, विशेष पोलिस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियानाचे शरद शेलार अादी उपस्थित हाेते.
 
बुधवारी सायंकाळी नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फाेटात २० जवान जखमी झाले, तर एक जवान शहीद झाला. यापैकी १८ जवानांवर नागपुरात उपचार सुरू अाहेत.
 
हे पण वाचा,
 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...