आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा - नंदुरबारच्या मोर्चात असे सहभागी झाले चिमुरडे मावळे, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी 26 सप्टेंबर रोजी बुलडाण्यात मराठा मोर्चा काढण्यात आला होता. राज्यभरातील मोर्चांप्रमाणेच याठिकाणीही शांतता, प्रचंड गर्दी आणि शिस्त असे या मोर्चाचे वैशिष्ट्य ठरले. पण बुलडाणा आणि नंदुरबारमधील मोर्चाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले आणि ते म्हणजे या मोर्चात सहभागी झालेले चिमुरडे मावळे. अनेक लहान मुले जोशात पारंपरिक आणि बाल शिवबाच्या वेशभुषेत मोर्चात सहभागी झाले होते. पाहुयात कसा होता या चिमुरड्या मावळ्यांचा अंदाज. यातील काही फोटो मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र या फोसबूक पेजवरील आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मोर्चात सहभागी झालेले चिमुरडे मावळे..
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...