आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांगर आंदोलन आता जनतेच्या दरबारात, आमदार कडूंसह 350 आंदोलकांविरुद्ध गुन्हे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रहार संघटनेच्या आंदोलनाची शुक्रवारी सांगता झाल्यानंतर मोर्चेकऱ्यांसह आमदार बच्चू कडू संत गाडगेबाबा यांच्या समाधीमंदिरा पर्यत पायी चालत गेले. - Divya Marathi
प्रहार संघटनेच्या आंदोलनाची शुक्रवारी सांगता झाल्यानंतर मोर्चेकऱ्यांसह आमदार बच्चू कडू संत गाडगेबाबा यांच्या समाधीमंदिरा पर्यत पायी चालत गेले.
अमरावती - ‘प्रहार’च्यानांगर मोर्चाला गुरुवारी हिंसक वळण लागल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आमदार बच्चू कडू यांनी पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर केलेल्या लाठी माराच्या निषेधार्थ अन्न त्याग आंदोलन सुरू केले. त्यामुळे रात्रभर तणावाचे वातावरण होते. परिसराला पोलिस छावणीचे रूप आले होते. 
 
शुक्रवारी जानेवारीला जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक आणि आमदार बच्चू कडू यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यानंतर परिस्थिती काहीशी निवळली. पोलिसांनी केलेल्या लाठीच्या प्रहारांना शब्दांच्या बाणांनी उत्तर देणार असा निर्धार व्यक्त करीत बच्चू कडू यांनी दु. वाजता अन्न त्याग आंदोलन सोडले. सोबतच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सभांच्या माध्यमातून आंदोलन सुरूच राहणार अशी घोषणाही त्यांनी केली. त्यानंतर रक्तदान करण्यात आले. दु. २.३० च्या सुमारास अचलपूरच्या आमदारांच्या नेतृत्वात कार्यकर्ते पायीच गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा यांच्या समाधी मंदिराकडे निघाले. त्यावेळी पोलीस जिल्हा प्रशासनाचा जीव भांड्यात पडला. तणावपूर्ण शांततेसह आंदोलनाची सांगता झाली. प्रहारच्या नांगर मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठी मारामुळे गुरुवारी जानेवारीला दुपारपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. दु. ३.३० च्या सुमारास झालेल्या पोलिसांच्या लाठीमारात २७ आंदोलनकारी जखमी झाले तेथेच आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमुळे १० पोलीस जखमी झाले. कोणाच्या आदेशाने अन्नदात्या शेतकऱ्यांवरील लाठीमार प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोवर आपण येथून हलणार नाही, असे आ.बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यामुळे रात्रभर तणाव कायम होता. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वारापुढे तळ ठोकला. त्यानंतर भजन करून रात्र घालवली. संपूर्ण रात्रभर परिसरात पोलीसांचा जागता पहारा होता. त्यामुळे सकाळीही नेमके काय होणार अशी धाकधूक सर्वांनाच लागून राहिली होती. परंतु, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि प्रहारच्या संस्थापकांची स. ११ वाजताच्या सुमारास बैठक झाली. त्यानंतरच परिस्थिती निवळली. 
 
बैठकीतून बाहेर आल्यानंतर बच्चू कडू यांनी पत्र परिषद घेतली. नंतर दु. च्या सुमारास दोन घास खाऊन अन्न त्याग आंदोलनाची सांगता केली. नंतर विविध पक्षांचे प्रतिनिधी, नेते कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार सुरेश बगळे त्यांच्याजवळ होते. दरम्यान रक्तदान कार्यक्रमात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. दु. २.३० च्या सुमारास प्रहारचा मोर्चा गाडगे नगर येथील गाडगेबाबा समाधी मंदिरापर्यंत परत गेला. या मोर्चातही महिलांसह ३०० ते ४०० कार्यकर्ते होते. शासनाचा निषेध करणाऱ्या घोषणा देत ते निघाले. 
 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. दु. ३.३० च्या सुमारास झालेल्या पोलिसांच्या लाठीमारात २७ आंदोलनकारी जखमी झाले तेथेच आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमुळे १० पोलीस जखमी झाले. कोणाच्या आदेशाने अन्नदात्या शेतकऱ्यांवरील लाठीमार प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोवर आपण येथून हलणार नाही, असे आ.बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यामुळे रात्रभर तणाव कायम होता. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वारापुढे तळ ठोकला. त्यानंतर भजन करून रात्र घालवली. संपूर्ण रात्रभर परिसरात पोलीसांचा जागता पहारा होता. त्यामुळे सकाळीही नेमके काय होणार अशी धाकधूक सर्वांनाच लागून राहिली होती. परंतु, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि प्रहारच्या संस्थापकांची स. ११ वाजताच्या सुमारास बैठक झाली. त्यानंतरच परिस्थिती निवळली. 
 
राजकीय पक्ष नेत्यांसह मान्यवरांच्या मंडपाला भेटी 
युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या नवनीतकौर राणा, काँग्रेस नेत्या पुष्पा बोंडे, संजय देशमुख, सोमेश्वर पुसदकर, नगरसेवक दिनेश बुब, महिला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांनी अन्न त्याग आंदोलनाला शुक्रवारी भेट दिली. तत्पूर्वी गुरुवारी रात्री ितवसाचा आ. अॅड. यशोमती ठाकूर, धामणगाव रेल्वेचे आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह अनेक मान्यवरांनी मंडपाला भेट देत प्रहार पक्षाच्या आंदोलनाला समर्थन देऊ कले. 

जे गुन्हे नोंदवायचे असेल ते माझ्यावर नोंदवा : मोर्चेकऱ्यांवरगंभीर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे मी शेतकऱ्यांची काही चूक नसल्यानेे जे काही गुन्हे नोंदवायचे अाहेत ते माझ्यावर नोंदवा. शेतकऱ्यांवर गंभीर गुन्हे नोंदवू नका. ते शासन दरबारी व्यथा मांडण्यासाठी आले होते, असे सांगितल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली. माेर्चेकऱ्यांवर हा पोलिसांचा नियोजित हल्ला होता असा ठपका ठेवत त्यांनी अाम्ही ट्रॅक्टर भरून दगड आणले नाही, असे करायचे असते तर हत्यारही सोबत आणली असती असे म्हणत त्यांनी आरोप खोडून काढले. 

शासनाला शेतकऱ्यांचे रक्त हवे होते म्हणून अन्नदात्या शेतकऱ्यांची जराही गय करता त्यांच्यावर अमानुषपणे पाणी, अश्रू धुर लाठ्यांचे वार करून जखमी करण्यात आले. अनेकजण वेदनेने तडफडत होते. आम्हाला केवळ शासनापुढे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडायच्या होत्या. मात्र त्यांनी ऐकून घेताच वार केला. आम्ही रक्त देण्यासाठी तयार आहोत. परंतु, उगाच रक्त सांडवणार नाही तर गरजूंच्या जीवन दानासाठी रक्तदान करणार आहोत, अशी भावना बच्चू कडू यांनी व्यक्त केली. त्यानंतर दु. पासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रक्तदान कार्यक्रम घेण्यात आला. ‘प्रहार’च्या ३० कार्यकर्त्यांनी याप्रसंगी रक्तदान केले. 

कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारले 
प्रहारच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बोलावून मारले. त्यांना कार्यकर्त्यांबद्दल माहिती होती. ज्यांनी मोर्चासाठी परिश्रम घेतले त्यांना जखमा झाल्या. हा सुनियोजित लाठीमार होता. ज्यांंनी मारहाण केली त्यांना माणुसकी नाही. ते शेतकऱ्यांचे पुत्र म्हणवून घेत असतील पण मला तसे वाटत नाही. ते शेतकऱ्यांचे पुत्र असते तर त्यांनी अशाप्रकारे लाठ्या उगारल्या नसत्या असेही ते म्हणाले. 

विविध कलमान्वये केले गुन्हे दाखल 
- आंदोलकांविरुद्ध आम्हीविवीध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. यामध्ये कोणालाही अद्याप अटक झालेली नाही.’’
कैलाशपुंडकर, ठाणेदार, गाडगेनगर. 

मागील दहा वर्षात पहिलीच वेळ 
एखादे आंदोलन चिघळल्यामुळे दहा ते बारा पोलिस तसेच २५ ते ३० आंदोलक जखमी होण्याची ही मागील दहा वर्षांतील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आयुक्तालयाच्या हद्दीत पोलिसांकडून ही आंदोलकांविरुद्ध इतक्या गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल होण्याची ही मागील दहा वर्षातील शहरातील पहिलीच वेळ असल्याची चर्चा शुक्रवारी शहरात सुरू होती. 
 
पोलिसांच्या ‘प्रहारां’ना शब्द बाणांनी देणार उत्तर 
सर्वजगाच्या अन्नदात्या शेतकऱ्यांवर सुनियोजित लाठी हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आले. या प्रहारांचे सभेतील शब्द बाणांनी आम्ही उत्तर देणार आहोत. काल जे काही घडले त्याने प्रहार पक्ष किंवा शेतकरी घाबरले नाही. तसा समजही कोणी करून घेऊ नये. आम्ही आणखी आक्रमक झालो आहोत. परंतु, आपली आक्रमकता शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करणार आहोत, अशी माहिती प्रहारच्या संस्थापक अध्यक्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढील 
मंडपात दु. १२ च्या सुमारास आयोजित पत्रपरिषदेत दिली. 

आंदोलनकारी शेतकऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत मी एकट्या बच्चू कडूवर सर्व गुन्हे दाखल करा, शेतकऱ्यांवर करू नका, असे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी अहवालाबाबत विचारले असता त्यांनी तो गोपनीय असल्याचे सांगून त्याबाबत माहिती दिली नाही. तो राज्य शासनाकडे पाठवल्याचे मला सांगितले. त्याचवेळी जिल्हा प्रशासनाने आम्ही आंदोलक शेतकऱ्यांबाबत सकारात्मक विचार करू असे आश्वासन दिले अाहे. 

पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध जोवर शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोवर सुरूच राहणार असून याच अनुषंगाने प्रहारतर्फे राज्यभरात १०० सभा घेतल्या जातील. या सभा ११ एप्रिलपर्यंत घेणार असून ११ एप्रिल रोजी.म. फुले जयंती, हनुमान जयंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीची औचित्य साधून मुख्यमंत्र्यांच्या घरापासून पंतप्रधानांच्या गावापर्यंत दोन हजार मोटार सायकलींची फेरी काढली जाईल. २० दिवसांत हा प्रवास आम्ही पूर्ण करीत देशभरात शेतकऱ्यांसाठी जागर करणार आहोत, असे कडू यांनी सांगितले. दु. वाजता मी अन्नत्याग आंदोलन सोडणार आहे. त्यानंतर जीव दानासाठी रक्तदान करू कारण रस्त्यावर रक्त सांडवण्याची आमची मानसिकता नाही. त्यानंतर पायीच गाडगेबाबा समाधी मंदिर, गाडगे नगरपर्यंत पायी जाऊ. तेथून मी कठोरा, रेवसा आणि वडसा येथे शेतकऱ्यांना संबोधित करणार आहे. त्यानंतर वलगाव येथे पहिली सभा घेणार आहे. या सभांद्वारे शेतकऱ्यांसाठी न्याय मागणार. विदर्भातील मुख्यमंत्री असताना येथीलच शेतकऱ्यांना शासनाकडून लाठ्या खाव्या लागतात ही खेदाची बाब होय. हा गेल्या दहा ते बारा वर्षातील विशाल मोर्चा होता. प्रहार कोणत्याही स्थितीत शेतकऱ्यांना आधार देणार, लाठी हल्ला झाल्यानंतरही प्रहारचे शेतकरी टिकून राहिले, हे मोठे यश होय. मोदी हिंदू संस्कृतीचे पाईक असतील तर त्यांनी दिलेल्या शब्दांप्रमाणे शेतकऱ्यांना ५० टक्के नव्हे तर किमान १५ टक्के तरी नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा मी त्यांना हिंदू समजणार नाही. कापसाला ७८८५ रु. हमीभाव देऊ अशी घोषणा त्यांनी केली होती. परंतु, कापसाला ३१६० रु. भाव मिळत आहे. मोदी सरकारकडून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु, त्या आता फोल ठरल्या आहेत, अशा शब्दांत कडू यांनी संताप व्यक्त केला. 

राजकीयपक्ष नेत्यांसह मान्यवरांच्या मंडपाला भेटी 
युवास्वाभिमान पक्षाच्या नेत्या नवनीतकौर राणा, काँग्रेस नेत्या पुष्पा बोंडे, संजय देशमुख, सोमेश्वर पुसदकर, नगरसेवक दिनेश बुब, महिला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांनी अन्न त्याग आंदोलनाला शुक्रवारी भेट दिली. तत्पूर्वी गुरुवारी रात्री ितवसाचा आ. अॅड. यशोमती ठाकूर, धामणगाव रेल्वेचे आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह अनेक मान्यवरांनी मंडपाला भेट देत प्रहार पक्षाच्या आंदोलनाला समर्थन देऊ कले. यवतमाळचे शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनीही प्रहार संघटनेच्या या आंदोलनाला शिवसेनेच्यावतीने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. दु. ३.३० च्या सुमारास झालेल्या पोलिसांच्या लाठीमारात २७ आंदोलनकारी जखमी झाले तेथेच आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमुळे १० पोलीस जखमी झाले. कोणाच्या आदेशाने अन्नदात्या शेतकऱ्यांवरील लाठीमार प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोवर आपण येथून हलणार नाही, असे आ.बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यामुळे रात्रभर तणाव कायम होता. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य द्वारापुढे तळ ठोकला. त्यानंतर भजन करून रात्र घालवली. संपूर्ण रात्रभर परिसरात पोलीसांचा जागता पहारा होता. त्यामुळे सकाळीही नेमके काय होणार अशी धाकधूक सर्वांनाच लागून राहिली होती. परंतु, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि प्रहारच्या संस्थापकांची स. ११ वाजताच्या सुमारास बैठक झाली. त्यानंतरच परिस्थिती निवळली. 
बैठकीतून बाहेर आल्यानंतर बच्चू कडू यांनी पत्र परिषद घेतली. नंतर दु. च्या सुमारास दोन घास खाऊन अन्न त्याग आंदोलनाची सांगता केली. नंतर विविध पक्षांचे प्रतिनिधी, नेते कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार सुरेश बगळे त्यांच्याजवळ होते. दरम्यान रक्तदान कार्यक्रमात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. दु. २.३० च्या सुमारास प्रहारचा मोर्चा गाडगे नगर येथील गाडगेबाबा समाधी मंदिरापर्यंत परत गेला. या मोर्चातही महिलांसह ३०० ते ४०० कार्यकर्ते होते. शासनाचा निषेध करणाऱ्या घोषणा देत ते निघाले. 
 
मंडपातदु. १२ च्या सुमारास आयोजित पत्रपरिषदेत दिली. 

पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध जोवर शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोवर सुरूच राहणार असून याच अनुषंगाने प्रहारतर्फे राज्यभरात १०० सभा घेतल्या जातील. या सभा ११ एप्रिलपर्यंत घेणार असून ११ एप्रिल रोजी.म. फुले जयंती, हनुमान जयंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीची औचित्य साधून मुख्यमंत्र्यांच्या घरापासून पंतप्रधानांच्या गावापर्यंत दोन हजार मोटार सायकलींची फेरी काढली जाईल. २० दिवसांत हा प्रवास आम्ही पूर्ण करीत देशभरात शेतकऱ्यांसाठी जागर करणार आहोत, असे कडू यांनी सांगितले. 

दु. वाजता मी अन्नत्याग आंदोलन सोडणार आहे. त्यानंतर जीव दानासाठी रक्तदान करू कारण रस्त्यावर रक्त सांडवण्याची आमची मानसिकता नाही. त्यानंतर पायीच गाडगेबाबा समाधी मंदिर, गाडगे नगरपर्यंत पायी जाऊ. तेथून मी कठोरा, रेवसा आणि वडसा येथे शेतकऱ्यांना संबोधित करणार आहे. त्यानंतर वलगाव येथे पहिली सभा घेणार आहे. या सभांद्वारे शेतकऱ्यांसाठी न्याय मागणार. विदर्भातील मुख्यमंत्री असताना येथीलच शेतकऱ्यांना शासनाकडून लाठ्या खाव्या लागतात ही खेदाची बाब होय. हा गेल्या दहा ते बारा वर्षातील विशाल मोर्चा होता. प्रहार कोणत्याही स्थितीत शेतकऱ्यांना आधार देणार, लाठी हल्ला झाल्यानंतरही प्रहारचे शेतकरी टिकून राहिले, हे मोठे यश होय. मोदी हिंदू संस्कृतीचे पाईक असतील तर त्यांनी दिलेल्या शब्दांप्रमाणे शेतकऱ्यांना ५० टक्के नव्हे तर किमान १५ टक्के तरी नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा मी त्यांना हिंदू समजणार नाही. कापसाला ७८८५ रु. हमीभाव देऊ अशी घोषणा त्यांनी केली होती. परंतु, कापसाला ३१६० रु. भाव मिळत आहे. मोदी सरकारकडून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु, त्या आता फोल ठरल्या आहेत, अशा शब्दांत कडू यांनी संताप व्यक्त केला. 
 
आंदोलनादरम्यान पोलिस आंदोलक आमने-सामने 
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी गुरूवारी जानेवारीला जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला होता. मोर्चा दरम्यान आंदोलक पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली. यावेळी आंदोलकांनी दगडफेक केली तर पोलिसांनी लाठीचार्ज केला. दगडफेकीत १० ते १२ पोलिस जखमी झाले आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी (दि. ६) आमदार बच्चू कडू यांच्यासह तब्बल ३५० पेक्षा अधिक आंदोलकांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. 
पोलिसांनी दाखल केलेल्या कलमांमध्ये ३०७ (जीवे मारण्याचा प्रयत्न करणे), ३५३ (शासकिय कर्मचाऱ्याला मारहाण), ३३२ (कर्तव्य बजावण्यापासून शासकिय कर्मचाऱ्याला परावृत्त करून मारहाण), ३३३ (शासकिय कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत करणे), ३३६ (दगडफेक करणे), १४३ (गैर कायद्याची मंडळी जमवणे), १४७, १४८, १४९ (दंगलसदृश परिस्थिती निर्माण करणे), १८८ (पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट - (सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य योग्य पणे पार पाडता येवू नये म्हणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणे), सरकारी मालमत्तेचे नुकसान कलम (३) (४) यासह मुंबई पोलिस कायदा १३५ आणि १३६ या कलमान्वये गुन्हे दाखल झालेले आहे. हा गुन्हा आमदार बच्चू कडू यांच्यासह ३५० पेक्षा अधिक मार्चेकऱ्यांवर दाखल झालेला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...