आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक वर्ष बदलाचा विचार नाही : मुनगंटीवार, पंतप्रधान मोदींचा विचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - महाराष्ट्रात आर्थिक वर्षाची रचना बदलून ती जानेवारी ते डिसेंबर अशी करण्याचा राज्य सरकारचा कुठलाही विचार नाही. मात्र केंद्र नवी रचना अमलात आणणार असेल तर राज्यालाही तसा निर्णय घ्यावा लागेल, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना स्पष्ट केले अाहे. 

अर्थ विभागाचे अपर मुख्य सचिव व्ही. गिरिराज म्हणाले, सध्या अर्थ व नियोजन विभागाचे लक्ष जीएसटीची अंमलबजावणी तसेच योजना आणि योजनेतर (प्लान आणि नॉन-प्लान) तरतुदींच्या एकत्रीकरणाकडे आहे. राज्य सरकारने योजना आणि योजनेतर तरतुदींच्या एकत्रीकरणाची अंमलबजावणी चालू अार्थिक वर्षांपासून सुरू केली आहे.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...