आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरी म्हणाले, आपल्या कोणते मंत्रालय मिळणार माहिती नाही; मीडियाकडूनच मिळते माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- आपल्याला रेल्वे मंत्रालय सोपवले जाणार असल्याची माहिती मीडियातून कळत असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपुरात बोलताना केला.
 गडकरी म्हणाले की, मंत्रिमंडळात कोणाला कोणती जबाबदारी द्यायची हा पंतप्रधानांचा अधिकार आहे. रेल्वे मंत्रालय मिळणार असल्याच्या बातम्या मीडियातून येत आहेत. मला त्याची कल्पना नाही, असा दावा त्यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...