आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोपट देतो \'मिठ्ठू मिठ्ठू\' शिव्‍या; महिलेची पोलिसात तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर - पोपट सर्वांना हवाहवासा वाटणारा पक्षी. त्‍याचे 'मिठ्ठू मिठ्ठू' बोलणे तर सर्वांना मंत्रमुग्‍ध करते. त्‍यामुळे 'मिठ्ठूमियाँ पेरू खायेगा...' पासून ते 'नवीन पोपट हा...' पर्यंत पोपटावर अनेक गाणे आले आणिसुपर डुपर हीटही झाले. पण, जिल्‍ह्यातील राजुरा शहरातील मस्जीद वॉर्डामध्‍ये एका पोपटाच्‍या बोलण्‍याने अख्‍ख्‍या गल्‍लीची झोपच उडवली नाही तर रागाचा पाराही चढवला आहे. त्‍याला कारणही तसे आहे. हा पोपट रस्‍त्‍यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना अश्लिल शिव्‍या देतो. त्‍यामुळे या गल्‍लीत राहणाऱ्या जनाबाई लक्ष्मण साखरकर (60) यांनी त्‍याच्‍या विरुद्ध राजुरा पोलिस ठाण्‍यात तक्रार दिली.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा महिलेचा पोपट झाला...