आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: BHIM अॅपद्वारे असे कमवा पैसे, मोदींनी सादर केली योजना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नागपूरचा दौरा केला. नागपुरातील मानकापूर येथील क्रीडा संकुलात आयोजित डिजिधन मेळाव्यामध्‍ये पंतप्रधानांच्या हस्ते भीम-आधार पे-ॲपचे लाँचिंग करण्‍यात आले.
 
यावेळी जनसभेला संबोधित करताना मोदी म्‍हणाले, 'एकेकाळी अंगठा हे निरक्षरतेचे चिन्ह होते. निरक्षर माणसाला अनपढ आणि अंगठाछाप म्हटले जायचे; त्याच अंगठ्याला आम्ही शक्तिकेंद्र केले आहे. त्यामुळे यापुढे अडाणी माणसालाही अंगठाछाप म्हणता येणार नाही.' यावेळी मोदींनी BHIM अॅपद्वारे पैसे कसे कमावता येऊ शकतात हे देखील सांगितले. काय आहे ही योजना जाणून घेण्‍यासाठी पाहा व्हिडिओ...
 
बातम्या आणखी आहेत...