आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेचा कैदी पळाला, पोलिसांकडून शोध सुरु

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- येथील खुल्या कारागृहातून एका कैद्याने सोमवारी दुपारी पलायन केले. शमाल शिसवाह (40) असे पलायन केलेल्या कैद्याचे नाव आहे. त्याला कामासाठी बाहेर काढण्यात आले होते. याचा फायदा घेत शमाल शिसवाह याने पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला. नागपूर पोलिस दुपारपासून त्याचा शोध घेत आहेत.

शमालला झाली आहे जन्मठेप..
शमाल याला जन्मठेपचा शिक्षा झाली आहे. 2007 मध्ये त्याला कोर्टाने भादंवि कलम 302 नुसार त्याला जन्मठेप सुनावली होती.   

2016 मध्ये जानेवारी महिन्यांत शमाल याची कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातून नागपूर येथील खुल्या कारागृहात रवानगी करण्‍यात आली होती.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, पलायन केलेल्या कैद्याचा नामनिर्देशन तक्ता...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...