आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपराजधानीत मोदी सरकारच्या आर्थिक धोरणाचा निषेध; कर्जमुक्तीसाठी आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी सरकार तसेच स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ नागपूर येथ शुक्रवारी युवक काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळील कॉफी हाऊस चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना अटक करताना पोलिस. दुसऱ्या छायाचित्रात मोदी सरकारच्या आर्थिक धाेरणांचा निषेध तसेच कर्जमुक्तीच्या मागणीसाठी आंदोलन करताना विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सदस्य. 
बातम्या आणखी आहेत...