आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

34 हजार कोटींची कर्जमाफी नवरा बायकोत भांडण लावणारी घोषणा, राजू शेट्टी यांचे टीकास्त्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली 34 हजार कोटींची कर्जमाफी म्हणजे, निव्वळ नवरा बायकोमध्ये भांडण लावणारी आहे. कर्जमाफी तर झाली, पण ती कुणाच्या हाती लागलेली नाही. विधानपरिषद निवडणुकीत सुद्धा भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासघात केला आहे. यासोबतच, राजू शेट्टी यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास सत्तेतून बाहेर पडणार असा इशारा दिला आहे. 
बातम्या आणखी आहेत...