आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photos : दादासाहेब अनंतात व‍िलीन, दारापूरात अश्रू झाले अनावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दादासाहेब गवई यांच्‍यावर दारापूरमध्‍ये अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. - Divya Marathi
दादासाहेब गवई यांच्‍यावर दारापूरमध्‍ये अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले.
अमरावती - आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते रा. सू. गवई यांचे शनिवारी नागपूरात दिर्घ आजाराने निधन झाले. रव‍िवारी सायंकाळी दर्यापूर तालुक्‍यातील दारापूर या जन्‍मगावी त्‍यांच्‍यावर शासकीय इतमामात अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. स्‍थानि‍क आमदार, खासदार, मंत्री, शासकीय पदाध‍िकारी, आंबेडकरी चळवळ व व‍िव‍िध राजकीय संघटनांचे हजारो कार्यकर्ते दारापूरमध्‍ये उपस्‍थि‍त होते. रविवारी अमरावतीमधून दारापूरपर्यंत अंत्‍ययात्रा काढण्‍यात आली. अत्‍यंत भावूक वातावरणात हजारोंनी त्‍यांना श्रद्धाजंली अर्पण केली.

पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, अंत्‍यसंस्‍कारासाठी जमलेला जनसमुदाय...