आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आई, मॅडमनी बोलू दिले नाही म्हणून मी आत्‍महत्‍या करत आहे\' वाचा, सुसाईड नोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्धा- मैत्रिणीने मोबाइल चोरीचा आरोप केल्‍यामुळे एका विद्यार्थीनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्‍कादायक घटना वर्ध्यात उघडकीस आली आहे. निकिता अंडसकर, असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. निकिता वर्धेतील केसरीमल कन्याशाळेत दहाव्‍या वर्गात शिकत होती.
याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार निकिताच्या वर्गमैत्रिणीचा मोबाइल चोरीला गेला होता. निकितानेच हा मोबाइल चोरल्याचा आरोप तिच्या मैत्रिणीने केला. आरोपानंतर वर्ग शिक्षिकेने आपली म्‍हणने ऐकुण न घेतल्याने आत्महत्या करीत असल्याचे निकिताने सुसाईड नोटमध्ये लिहीले आहे. या घटनेमुळे पालकांना जबर मानसिक धक्‍का बसला आहे.
पुढील स्‍लाइडवर क्‍लिक करून वाचा, सुसाईड नोट....